भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, March 25, 2013

९६३. य: स्वभावो हि यस्य स्यात्तस्यासौ दुरतिक्रमः |

श्वा यदि क्रियते राजा तत्किं नाश्नात्युपानहम् ||

अर्थ

माणसाचा जो मुळातला स्वभाव असतो तो त्याला मुळीच बदलता येत नाही. कुत्र्याला जरी अगदी राजा केलं तरी तो चपला चघळायचं सोडेल काय? [कधीच नाही]

2 comments:

Abhijeet Borkar said...

Can you possibly post the information about the original source and author of the Subhashit (if the information is available with you)?

मिलिंद दिवेकर said...

जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या सुभाषिताचा मूळ स्रोत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय त्याला निळ्या रंगातपण दाखविले आहे.