तं निगृह्य खलं पूर्वं कुर्यात् सर्पावरोधनम्॥
अर्थ : जर व्यासपीठावर (दुष्ट माणूस खूप महत्त्वाची) सूत्रे हलवत असेल तर गारुडी हा (मुख्य सूत्रधार) कारण आहे. त्या दुष्टाला पहिल्यांदा ताब्यात घेऊन मग सापाला निर्बंध घालावेत.
दुष्ट माणूस - सर्प
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
तं निगृह्य खलं पूर्वं कुर्यात् सर्पावरोधनम्॥
अर्थ : जर व्यासपीठावर (दुष्ट माणूस खूप महत्त्वाची) सूत्रे हलवत असेल तर गारुडी हा (मुख्य सूत्रधार) कारण आहे. त्या दुष्टाला पहिल्यांदा ताब्यात घेऊन मग सापाला निर्बंध घालावेत.
दुष्ट माणूस - सर्प
संसारसागरे दु:खं तस्माज्जागृहि जागृहि॥
संसार रूपी समुद्रात (प्रत्येकाला) जन्माच्या वेळी, म्हातारपणी (वेगवेगळ्या दुखण्यामुळे) दु:ख असे सारखे दु:खच भोगावे लागते.म्हणून, जागा हो. जागा हो.(आणि मोक्षप्राप्तीचा प्रयत्न कर)