संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Showing posts with label
औ
.
Show all posts
Showing posts with label
औ
.
Show all posts
Monday, August 13, 2012
७५५. औषधेष्वपि सर्वेषु हास्यं श्रेष्ठं वदन्ति ह |
स्वाधीनं सुलभं चापि आरोग्यानन्दवर्धनम् ||
अर्थ
सर्व औषधांमध्ये हसणे हे औषध श्रेष्ठ आहे असे म्हणतात. [ते] सोपे; स्वतःच्याच जवळ असते आणि तब्बेत सुधारते आणि आनंद वाढवते. [हा हा हा]
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)