इति विमृशन्तः सन्तः संन्तप्यन्ते न ते विपदा ||
अर्थ
सज्जन लोक; तोडलेला वृक्षसुद्धा [हळूहळू का होईना पुन्हा] वाढतो;
चन्द्र [एका पंधरवड्यात] खंगला तरी पुन्हा वृद्धिंगत होतोच; [त्याचप्रमाणे
संकटे आली तरी त्यांचा निरास होतो.] असा विचार करून संकटांमुळे चिडत नाहीत.
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Showing posts with label छ. Show all posts

Monday, February 25, 2013
९३६. छिन्नोऽपि रोहति तरुः क्षीणोऽप्युपचीयते पुनश्चन्द्रः |
Monday, November 26, 2012
८५३. छिद्रं मर्म च वीर्यं च विजानाति निजो रिपुः |
दहत्यन्तर्गतश्चैव शुष्कवृक्षमिवानल: ||
अर्थ
आपल्या [अगदी ओळखीचा] जवळचा मनुष्य [जेव्हा] शत्रु बनलेला असेल, तेंव्हा आपला पराक्रम तसच मर्मस्थान आणि वैगुण्य [कमतरता] त्याला पूर्णपणे माहित असते. त्यामुळे आत शिरलेला वारा जसं वठलेलं झाड जाळतो त्याप्रमाणे तो नाश करतो.

Thursday, October 11, 2012
८११. छिन्नोऽपि रोहति तरु: क्षीणोऽप्युपचीयते पुनश्चन्द्र: |
इति विमृशन्त: सन्त: सन्तप्यन्ते न ते विपदा ||
अर्थ
वृक्ष तोडला तरी तो पुन्हा वाढतो; चन्द्र क्षीण झाला तरी पुन्हा हळूहळू मोठा होतो. असा विचार करून सत्पुरुष संकटांनी कधीही खचून जात नाहीत किंवा दु:खी कष्टी होत नाहीत.

Tuesday, February 8, 2011
२९३. छिन्नोऽपि रोहति तरुः क्षीणोऽप्युपचीयते पुनश्चन्द्रः |
इति विमृशन्तः सन्तः सन्तप्यन्ते न ते विपदा ||
अर्थ
वृक्ष तोडला तरीसुद्धा तो पुन्हा वाढतो आणि चन्द्र क्षीण झाला तरीदेखील तो पुन्हा हळूहळू मोठा होतो असा विचार करून सज्जन संकटाने कधीही खचून जात नाहीत.

Tuesday, April 13, 2010
६४. छिन्नोऽपि रोहति तरुश्चन्द्र: क्षीणोऽपि वर्धते लोके |

इति विम्रृशन्त: सन्त: संतप्यन्ते न ते विपदा ||
अर्थ
या जगामध्ये झाड तोडले तरी पुन्हा वाढते. दुर्बल झालेला चंद्र सुद्धा [पूर्ण ] होतो. असा विचार करून सज्जन लोक संकटाने खचून जात नाहीत.

Subscribe to:
Posts (Atom)