धनं दूरेऽस्तु वदनमपूरि क्षारवारिभिः ||
अर्थ
हा सागर रत्नांची खाण आहे म्हणून पैशाच्या आशेने मी ह्याचं सेवन [सेवा;
पाण्याचं सेवन] केलं. पण [अरेरे] संपत्ती दूरच [मिळण्याची जराही शक्यता
नाही] तोंड मात्र खारट पाण्यानी खराब झालं. [समुद्रान्योक्ती समुद्र =
कंजूष श्रीमंत मनुष्य; कवि =गरजू माणूस.]
1 comment:
sundar vichar
Post a Comment