संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Thursday, September 18, 2025
१४२५. अङ्गेन गात्रं नयनेन वक्त्रं न्यायेन राज्यं लवणेन भोज्यम्।
धर्मेण हीनं खलु जीवितं च न राजते चन्द्रमसा विना निशा ॥
अर्थ :
एखादा अवयव योग्य नसेल, डोळ्यांशिवाय चेहरा,अन्यायाने चालवले जाणारे राज्य,मिठाशिवाय जेवण, अधर्मानी जगणं, चंद्र (आकाशात) नसलेली रात्र या गोष्टी कंटाळवाण्या होतात.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment