अज्ञातहृदयेष्वेवं वैरीभवति सौहृदम् ||
अभिज्ञान शाकुन्तल कालिदास
अर्थ
म्हणून [स्त्रीने; परिणामाचा विचार करून ] विशेषेकरून [नुसत्या गप्पा मारणं वगैरे ठीक आहे]; त्या माणसाची पूर्ण परीक्षा करून [अगदी सर्व बाजूनी त्याची चौकशी करून नंतरच] एकान्त करावा. नाहीतर ज्याचं मन ओळखलेल नाही, अशांच्या बाबतीत [मागाहून] प्रेमाचं रुपांतर वैर करण्यात होत.
No comments:
Post a Comment