सम इह परितोषो निर्विशेषो विशेषः |
स तु भवतु दरिद्रो यस्य तृष्णा विशाला
मनसि च परितुष्टे कोऽर्थवान् को दरिद्रः ||
आश्रमात रहाणारा योगी एका राजाला म्हणतो,
आम्ही लोक वृक्षाच्या सालाचे वस्त्र धारण करून जितके
संतुष्ट आहोत, तितकेच
खूप महाग रेशमाचे वस्त्र धारण करून तुम्ही [राजा] संतुष्ट आहात. संतुष्टी (happyness दोघांमध्ये ) सारखीच
आहे. त्यात काहीच फरक नाही. जगात
दरिद्री तो व्यक्ती आहे की ज्याच्या इच्छा खूप आहेत. मनाने संतुष्ट असणाऱ्याला कोण
धनवान आणि कोण निर्धन.
No comments:
Post a Comment