यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम् ||
अर्थ
हे निषादा , चिरंतन काळपर्यन्त तुला प्रतिष्ठा मिळणार नाही, कारण की कामेच्छा झालेल्या क्रौंच जोडप्यामधील एकाला तू ठार केले आहेस. - वाल्मिकी ऋषी
[पक्ष्याला मारलेले दिसल्यावर त्यांच्या तोंडून वरील उद्गार बाहेर पडले तेंव्हा ब्रह्मदेवाने प्रकट होऊन वाल्मिकी ऋषींना रामायण लिहिण्यास सांगितले]
1 comment:
यातील विविध शब्दांच्या रूपांचा परिचय करून दिलात तर विद्यार्थ्यांना अधिक उपयोग होईल.
Post a Comment