भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, February 16, 2012

५९५. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन: |

पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ||

अर्थ

सगळी उपनिषदं याच गाई [त्या सर्वामधील तत्वज्ञानाच सार]; हे अमृताप्रमाणे असणार महत्वपूर्ण दूध ; श्रीकृष्ण दोहन करीत आहे; तिथे अर्जुन हे वासरू [त्याच्यासाठीच हे दोहन झालं आणि त्यामुळे त्याचा आस्वाद विचारी माणसाला घेता येतो.]

3 comments:

UEH said...

संस्कृत भाषेचा वारसा जपल्याबद्दल धन्यवाद..
उत्कृष्ट ब्लॉग आहे..
माझ्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या मराठी ब्लॉग ला विझिट द्यायला विसरू नकोस ;-)
http://themarathi-blog.blogspot.in/

vgd said...

गुरुजीने सिखाया :
‘‘सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन:।’’ ‘‘सभी उपनिषद् मानो गौएं हैं। उनका दोहन करने वाले स्वयं गोपालनंदन हैं।’’
ये पूरा पढानेके बाद गुरूजीने पूछा , " किसीको कोई शंका है ? "
--- vijay dongre vgdvgd@gmail.com

Anonymous said...

एक विनोद !!
एकदा गुरुजींनी वरील श्लोक शिकविला आणि कोणाला काही शंका
आहेत का असे विचारले तेव्हा बंड्या विचारतो ,
" दोग्धा गोपाल नंदना मधील दो गधा कोण ? "
" एक तू आणि दुसरा तुला शिकवणारा मी "
----विजय डोंगरे vgdvgd@gmail.com