[शुक्लपक्षातील] प्रतिपदेच्या चन्द्रकोरी प्रमाणे विकास पावण्याचा स्वभाव असणारी; सर्व जगाला आदरणीय वाटणारी; शहाजीराजांच्या पुत्राची; शिवाजी महाराजांची मुद्रा [नाणी; चलन जनतेच्या] कल्याणासाठी शोभून दिसते.
शिवाची (शिवाजी महाराजांची) ही मुद्रा राजाला शोभून दिसते
असे साधारण भाषांतर आहे... वऱ्याचदा अर्थात (भाषांतरात) बदल होतोय असा आमचा दावा आहे... म्हणून मूळ सरलार्थ आणि नंतर स्वैर भावार्थ देणे अधिक संयुक्तिक वाटते...
1 comment:
"शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"
शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते।

Post a Comment