प्रमाणान्त: सतां कोपो याचनान्तं च गौरवम् ||
अर्थ
विशाखा नक्षत्र झालं की ढग पळतात. [त्यावर्षीचा पाऊस संपला] तारुण्य
बाळंतपणापर्यंतच असतं. [पहिलं बाळ झालं की जबाबदारीनी वागायला पाहिजे.]
सज्जनांचा राग नमस्कार केल्यावर [नम्रपणामुळे] मावळतो. एखादी गोष्ट
मागितली तर त्या माणसा बद्दलचा आदर नाहीसा होतो.
No comments:
Post a Comment