सुखात्तु यो याति नरो दरिद्रतां धृत: शरीरेण मृत: स जीवति ||
अर्थ
दाट अंधकारात ज्याप्रमाणे दिव्याच्या प्रकाशाने [खूप] आनंद होतो,
त्याप्रमाणेच खूप दु:खे भोगल्यावर मिळणारे सुख शोभून दिसते. [आनंदित करते]
परंतु आधी सुख उपभोगल्यानंतर ज्या माणसाला गरिबी येते; तो शरीराने जिवंत
असला तरी मेलेल्या प्रमाणे जगतो.
No comments:
Post a Comment