विश्रम्य तं द्रुमं हन्ति तथा नीच: स्वमाश्रयम् ||
अर्थ
ज्याप्रमाणे एखादा मोठा हत्ती थकल्यावर सावलीसाठी एखाद्या झाडाखाली
आला [तरी - त्या झाडाची झालेली मदत विसरून] विश्रांती झाल्यावर तेच झाड
उपटून टाकतो. त्याप्रमाणे दुष्ट मनुष्य आपल्याला आधार देणाऱ्यांचा [देखील]
नाश करतो.
No comments:
Post a Comment