मधु पश्यसि दुर्बुद्धे प्रपातं नैव पश्यसि ||
अर्थ
अरे गोडघाशा [फक्त सुखाची हाव धरणाऱ्या माणसा] विषयांची विरक्ती तुला
कशी बर येत नाही? अरे बावळटा; तुझं मधाकडे लक्ष आहे, [पण ते मधाच पोळ आहे
त्याच्या शेजारचा] कडा तुझ्या लक्षातच येत नाहीत का? [फक्त वासनापूर्तीचे वाईट
परिणाम तुला कळत नाहीत, वेळीच मनावर ताबा मिळवला पाहिजे.]
No comments:
Post a Comment