नीचो वदति न कुरुते वदति न सुजन: करोत्येव ||
अर्थ
शरद ऋतूत आकाशात ढग येतात; प्रचंड गडगडाट करतात पण पाऊस मात्र पडत नाही.
 तर वर्षा ऋतूत येणारे मेघ कदाचित गर्जना करणार नाहीत, पण वर्षाव मात्र 
भरपूर करतात. त्याचप्रमाणे दुर्जन बोलतात पण तसे वागत नाहीत. [नुसत्याच थापा 
आणि भरघोस आश्वासने देतात] या उलट सज्जन कमी बोलतात किंवा बोलत नाहीत पण 
कृती नक्की करतात. 
 
No comments:
Post a Comment