धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पन्थाः ||
अर्थ
श्रुति [वेदात] वेगवेगळे सांगितलेलं असतं; स्मृती आणि ऋषि वेगळेच सांगतात. एकही
 भाष्यकार ऋषि असा नाही की ज्याच सर्वस्वी मान्य होईल. त्यामुळे धर्माच खरं 
तत्त्व [जसं काही] गुहेत दडून बसलंय. [त्यामुळे झालंय काय की ] मोठे लोक 
ज्या मार्गाने जातात तोच मार्ग  [आपण] ठरवायचा झालं !
 
No comments:
Post a Comment