शूरं कृतज्ञं दृढसौहृदं च लक्ष्मीः स्वयं याति निवासहेतोः ||
अर्थ
अतिशय उत्साही असणाऱ्या; चेंगटपणा न करणाऱ्या; नियम कृती यांची माहिती 
असणाऱ्या; व्यसन नसणाऱ्या; शूर; कृतज्ञ; मैत्री सांभाळणाऱ्या अशा 
[माणसाकडे] लक्ष्मी [संपत्ती] स्वतः [कायम] राहण्यासाठी येते.
 
No comments:
Post a Comment