संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Tuesday, August 13, 2013
१०७८. पिनाकफणिबालेन्दुभस्ममन्दाकिनीयुता |
पवर्गरचिता मूर्तिरपवर्गप्रदास्तु वः ||
अर्थ
पि
नाक [त्रिशूळ]
फ
णी [सर्प]
बा
लेन्दु [चंद्रकोर]
भ
स्म आणि
मं
दाकिनी [गंगा] या "प " वर्गाने युक्त अशी [भगवान शंकराची] मूर्ति तुम्हाला अपवर्ग [मोक्ष] मिळवून देवो.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment