भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, August 28, 2013

१०८९. यं ब्रह्मावरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः |

ध्यानावास्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः ||

अर्थ

अतिशय उत्कृष्ट अशा कवनांनी ब्रह्मदेव; वरुण; इंद्र; मरूतगण ज्याची स्तुती करतात; सामगायन करणारे ऋषि वेदाच्या ऋचांचे यथाविधी पठण करतात; त्याच्यावर लक्ष्य एकाग्र करून त्याच्याच स्वरूपात परिणत होऊन योगी ज्याचं दर्शन घेतात; देव किंवा राक्षस या पैकी कोणालाच ज्याच पूर्ण आकलन झालं नाही अशा परमेश्वराला मी वंदन करते.

3 comments:

श्रीपति अर्जुनवाडकरर said...

१९७२ ते ७५ दरम्यान शाळेत असताना अभ्यासलेली सुभाषिते पुनर्वाचून अनन्यसाधारण आनन्द झाला.

श्रीपति अर्जुनवाडकरर said...

१९७२ ते ७५ दरम्यान शाळेत असताना अभ्यासलेली सुभाषिते पुनर्वाचून अनन्यसाधारण आनन्द झाला.

Anonymous said...

चांगल्या मराठीत अर्थ सांगितला आहे.