भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, August 8, 2013

१०७५. आयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते |

नीयते स वृथा येन प्रमादः सुमहानहो ||

अर्थ

जीवनातला एखादा क्षण सुद्धा [कितीही किंमत दिली] अगदी सगळी रत्न दिली, तरीही [परत] मिळत नाही. त्यामुळे जर वेळ वाया घालवला तर तो अतिशय मोठा गुन्हा आहे.

1 comment:

Sunita Wani said...

ज्याप्रमाणे फळांनी बहरलेला वृक्ष झुकतो त्याप्रमाणे सज्जन माणसं वैभवातही नम्र राहतात... अशा अर्थाचे संस्कृत सुभाषीत आहे ते मिळेल का मला!