१४३५. यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रृवं परिषेवते ।
धृवाणि तस्य नश्यन्ति अध्रृवं नष्टमेव च ॥
अर्थ
नक्की उपलब्ध असलेल्या गोष्टींचा त्याग करून जर बिन भरवशाच्या वस्तूचा उपयोग करण्याचा जर कोणी विचार करत असेल तर नक्की मिळणाऱ्या वस्तू निरुपयोगी ठरतात आणि बेभरवशाच्या वस्तूंवर अवलंबून राहाणे तर वाया जाते.
Hindi translation:
जो व्यक्ति निश्चित रूप से उपलब्ध वस्तुओं को त्यागकर किसी अविश्वसनीय चीज़ का उपयोग करने का सोचता है, उसके लिए सुनिश्चित वस्तुएँ भी निरर्थक हो जाती हैं और अविश्वसनीय वस्तुओं पर निर्भर रहना व्यर्थ साबित होता है।
English translation:
A person who gives up what is certainly available and chooses to rely on something uncertain ends up losing both — the sure things become useless, and dependence on the unreliable goes in vain.