लक्ष्मीस्तोयतरङ्गभङ्गचपला ; विद्युच्चलं जीवितं
तस्मान्मां शरणागतं शरणद ; त्वं रक्ष रक्षाधुना ||
अर्थ
आपल्या
डोळ्यादेखत आयुष्याचा ऱ्हास होतोय; तारुण्य हळूहळू संपतय; [एकदा] गेलेले
दिवस पुन्हा परत येत नाहीत; काळ तर जगाला खाऊन टाकतोच आहे; संपत्ती
पाण्यावर उठून क्षणात फुटणाऱ्या लाटेसारखी चंचल आहे, आयुष्य विजेसारखं क्षणिक
आहे; तरी [सगळ्यांना] आसरा देणाऱ्या परमेश्वरा; तूच माझा सांभाळ कर; मी
तुला शरण आलो आहे.
No comments:
Post a Comment