द्वावेतौ सुखमेधेते यद्भविष्यो विनश्यति ||
अर्थ
संकटाची चाहूल ओळखून आधीच त्यावरील उपायासंबंधी विचार आणि योजना करून ठेवणारा; संकट आल्यावर लगेचच चाणाक्षपणे त्यावर बुद्धीने मत करणारा, हे दोघेच जीवनात सुखी होतात. दैवात जसे असेल तसे होईल असे म्हणून काहीही न करता निष्क्रीय राहणारा [संकटांनी] नाश पावतो.
No comments:
Post a Comment