शीलं चाकृत्रिमं लोके लावण्यमिव भूषणम् ||
अर्थ
या जगामध्ये [इतर] सगळे गुण बांगड्या; बाजूबंद कर्णभूषण यांच्याप्रमाणे
आहेत. चारित्र्य हा गुण मात्र नैसर्गिक सौंदर्याप्रमाणे आहे. [जन्मजात सुंदर
व्यक्ती नट्टापट्टा न करतासुद्धा चांगलीच दिसते. दागदागिन्यानी मढवण्याची
त्याला काही जरूरच नसते. तसा चारित्र्य हा गुण आहे.]
No comments:
Post a Comment