रत्नेषु लुप्तेषु बहुष्वमर्त्यैरद्यापि रत्नाकर एव सिन्धुः ||
अर्थ
जर आवडत असेल तर [आपली वाङ्गमय रत्न] सगळे जण हव्वी तेवढी घेवोत; श्रेष्ठ
कविना [त्याची काहीच चिन्ता नसते] त्यात त्यांच काही नुकसान होत नाही.
देवांनी [समुद्रमंथनाच्या वेळी खूप रत्न] पळवली तरी अजूनही सागर हा रत्नाकर
- रत्नांचा खजिना आहेच. [प्रतिभावान कवींच अप्रतिम सारस्वत वाचून रसिकांनी
मनसोक्त आनंद लुटला तरी त्या कलाकृतींच सौंदर्य कधीच कमी होत नाही हे या
वाङ्गमय संपत्तीच वैशिष्ठ्य आहे.]
No comments:
Post a Comment