भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, September 27, 2017

१३९४. सहनं सर्वदुःखानामप्रतीकारपूर्वकम् |

चिन्ताविलापरहितं सा तितिक्षा निगद्यते ||

विवेकचूडामणि, २४.

अनायास जे सर्व दुख: आपल्याला प्राप्त होतं, त्याचा प्रतिकार न करता किंवा त्याचा शोक न करता, शान्तचित्ताने त्याला सामोरे जाणे म्हणजेच तितिक्षा.

3 comments:

विशाखा said...

तुमचा ब्लोग बुकमार्क करुन ठेवलाय, आणि आवडते पुस्तक वाचावे, तसा कुठुनही वाचते। उत्तम संग्रह आहे सुभषितांचा। शालेय जीवनानंतर हरवलेला एक ठेवा पुन्हा इथे सापडला।

एकच सूचना- शीर्षकातली पहिली ओळ पुन्हा खाली मुख्य नोंदीत द्यावी। दोन्ही ओळींमधली सुसुत्रता त्यामुळे पटकन दिसून येईल।

Unknown said...

how to go to other alphabets

Majeed maniyar said...

उत्क्रांती मानवाची