मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥
अर्थ : परमेश्वराने भक्तीचा महिमा सांगितला आहे.
(श्रीकृष्ण म्हणतात) हे नारदा, मी वैकुंठात (देखील) नसतो, योगाचरण करणाऱ्याच्या कडे (सुद्धा) नाही, सूर्यावर नाही,(पण) माझे भक्त जिथे (नाम) गायन करतात तिथे मी उभा राहतो.
No comments:
Post a Comment