दोषग्राही गुणत्यागी चालनीव हि दुर्जन:||
अर्थ
सज्जन लोक सूप ज्याप्रमाणे [फोलपट -कचरा उडवून टाकतो आणि चांगल धान्य
सुपात रहात त्याप्रमाणे ] दोष टाकून देऊन गुण घेतात. पण दुष्ट लोक मात्र
चाळणी प्रमाणे असतात [ चांगले दिसलं तरी वाईट असेल तेवढ बोलून नाव ठेवायची
चांगल्या गोष्टीचं कौतूक करणार नाहीत.]
No comments:
Post a Comment