प्राज्ञास्तु पौरुषार्थेन पदमुत्तममास्थिताः || योगवासिष्ठ
अर्थ
मूर्ख लोकांनी [स्वतःचं] दैवाची कल्पना काढली आहे आणि तीच [योग्य असे
धरून] श्रेष्ठ समजून त्यांनी स्वतःचा अधःपात करून घेतला आहे. [आणि घेत
राहतात] पण जाणते मात्र पराक्रम [आणि प्रयत्न] यांनी श्रेष्ठ स्थानी
विराजमान होतात.
No comments:
Post a Comment