महारम्भा कृतधिय: तिष्ठन्ति च निराकुला: ||
अर्थ
अडाणी लोक एखाद छोटासच काम सुरु करतात आणि त्यात अगदी बुडून जातात [आणि
ते पुर कसं होणार म्हणून चिंतेत पडतात]. पण ज्यांचा निश्चय पक्का आहे असे
थोर मोठमोठी कामे सुरु करतात आणि शांतपणे [चलबिचल न होता] ती पूर्ण
करतात.
1 comment:
Good
Post a Comment