समैश्च समतामेति विशिष्टैश्च विशिष्टताम् ||
अर्थ
अरे बाबा; [आपल्यापेक्षा] खालच्या पातळीवरील [लोकांशी सारखा] सहवास
असला तर बुद्धीचा ~हास होतो. साधारण आपल्या इतपत लोकांमध्ये ती तशीच राहते
आणि अगदी तल्लख मुलांमध्ये मिसळल्यास ती जास्त चलाख बनते. [संगतीचा मोठा
परिणाम असतो.]
No comments:
Post a Comment