शीलं चाकृत्रिमं लोके लावण्यमिव भूषणम् ||
अर्थ
बाकीचे [एखादी कला येणं; सुंदर आवाज किंवा असे] सर्व गुण हे बांगड्या; बाजुबंद; कर्णभूषणे यांच्यासारखे असतात. [पण या दागीन्यांपैकी काही
घातलं नसलं तरी ] नैसर्गिक सौंदर्य [जसं असत तसं] चारित्र्य हा गुण [सर्व
श्रेष्ठ] आहे.
No comments:
Post a Comment