किं सत्यं? भूतहितं;किं प्रेय: प्राणिनामसव: ||
अर्थ
कशाला नरक म्हणायच? दुसऱ्यावर अवलंबून राहणे [हेच अत्यंत हालाच असत]
सुख म्हणजे काय? सगळ्या गोष्टींच्या आसक्तीतून मुक्ती. सत्य म्हणजे काय?
प्राणीमात्रांच कल्याण. काय खूप आवडत असत? सर्व प्राण्यांना आपले प्राण
प्रिय असतात.
No comments:
Post a Comment