स्पन्दाच्च फलसम्प्राप्तिःस्तस्माद्दैवं निरर्थकम् || योगवासिष्ठ
अर्थ
या जगामध्ये हालचाल पूर्णपणे बंद ही गोष्ट प्रेताशिवाय कोठेही दिसत नाही. आणि हालचालीने त्याच फळं तर मिळणारच. त्यामुळे नशीब वगैरे अर्थशून्य आहे
[आपल्याला हवं ते प्राप्त होईपर्यंत अथक प्रयत्न केले पाहिजेत.]
No comments:
Post a Comment