संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Monday, December 31, 2012
८८३. ज्वलति चलितेन्धनोऽग्निर्विप्रकृत: पन्नगः फणां कुरुते |
प्राय: स्वं महिमानं क्रोधात्प्रतिपद्यते जन्तुः ||
अर्थ
सरपण हलवल की जाळ [जोरात] पेटतो. दुखावलं तर साप फणा उगारतो. सामान्यतः [कुठलाही] प्राणी [अपमान झाल्यास] रागाने स्वतःचा मोठेपणा [ताकद] प्रकट करतो.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment