शार्दूलचर्म भुजगाभरणं सभस्म दत्तं निशम्य गिरिजाहसितं पुनातु ||
अर्थ
षडानन [सहा मुखे असलेल्या कार्तिकेयाच्य] जन्माची [खबर मिळाल्याच्या]
आनंदात पंचाननाने [पाच मुखे असणाऱ्या भगवान शंकराने] चटकन चतुराननाला
[चार मुखे असणाऱ्या ब्रह्मदेवाला; आपल्या जवळ असणारी संपत्ती [?] वाघाच
चर्म; सापांची कडी आणि भस्म दिलं हे ऐकून पार्वतीला जे हसू फुटलं ते
[आपल्या सर्वांच] रक्षण करो.
No comments:
Post a Comment