उपभुक्तं विषं हन्ति विषयाः स्मरणादपि ||
अर्थ
विषय [हे विषाप्रमाणे असतात असं लोकांना वाटत पण खरं तर] आणि विष यात फार
फरक आहे. विष खाल्लं तर [ते खाणाराला] मारून टाकत पण विषय मनात नुसते
घोळवून [दुष्परिणाम होतो आणि] मरण ओढवत. [म्हणजे विषापेक्षा विषय वाईट की
नाही?]
No comments:
Post a Comment