इत्थं सत्यहिना स दष्ट इषुणा श्येनोऽपि तेनाहतस्तूर्णं
तौ तु यमालयं प्रति गतौ दैवी विचित्रा गतिः ||
अर्थ
रडवेली होउन मादी
कबुतरीण नराला म्हणते; "स्वामी; आता शेवट आलाय. [झाडा] खाली पारधी
धनुष्याला बाण लावून [आपल्याला मारायला] सज्ज झालाय [आणि वरती ] ससाणा
घिरट्या घालतोय". असं असताना त्या [पारध्याला] साप चावला [आणि त्याचा नेम
चुकल्याने] त्या बाणाने ससाणा पण जखमी होऊन ते दोघे लगेचच यमाच्या दरबारी
गेले. नशिबाची चाल वेगळीच होती. [अगदी मृत्युच्या दाढेतून ते सुटले.]
No comments:
Post a Comment