दूरात्स्मेरमुखः प्रसार्य ललितं बाहुद्वयं बालको
नाधन्यस्य पुरः समेति परया प्रीत्या रटन्घर्घरम् ||
अर्थ
"तुझे बाबा
आले रे" असं आईनी म्हटलेलं ऐकल्यावर; चालू असलेली मित्रांबरोबरची भरपूर
गम्मत टाकून हसत हसत सुंदर हात पसरून घशातून आनंदाचे उद्गार काढत धुळीने
माखलेलं आपलं मूल आनंदाने ज्याच्या सामोर येत; असा [पिता] खरोखर धन्य होय.
No comments:
Post a Comment