अर्थ
केवढे हे आश्चर्य! [देवी अंबिका] असंख्य सत्वगुणांनी संपूर्ण विश्व
निर्माण करून सुद्धा अगदी गमतीशीर असं "कुमारी " हे [यथार्थ] नामाभिधान धारण करते. ती विश्व हेच जिचं रूप आहे अशी अशी; माया रूपी अंधाराचा व्याप्ती
नष्ट करणारी; आद्य शक्ती अशी [देवी] दिव्याप्रमाणे माझ्या देहरूपी घरात
प्रकट होऊन [आत्मस्वरूप प्रकाशित करो.]
No comments:
Post a Comment