न च्छन्दसा केनचिदुधृतं कुलं हिरण्यमेवार्जय निष्फला गुणाः ||
अर्थ
[खूप शिक्षण झालं; व्याकरण येत असलं तरी] भुकेजलेला असताना व्याकरण खात
नाहीत. [त्यानी भूक भागत नाही.] तहानलेल्याला काव्य रस पिऊन [तहान भागत नाही].
वेदांच अध्ययन करून कुणीही घर वर काढलेलं नाही. हे गुण निरुपयोगी आहेत. संपत्ती मिळव बाबा.
No comments:
Post a Comment