यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ||
अर्थ
जेथे स्त्रियांची पूजा केली जाते [त्यांना मान दिला जातो] तेथे देवता
आनंदाने राहतात. जेथे त्यांचा मान राखला जात नाही तेथील सर्व कार्ये निष्फळ
होतात.
English Meaning :
Where women are worshiped, goddesses dwell.
Where they are not worshiped, all actions are fruitless.
No comments:
Post a Comment