अहो सुसदृशी वृत्ति: तुलाकोटे: खलस्य च ||
अर्थ
अहो! तराजूची दांडी आणि दुष्टाचे वागणे किती सारखे आहे बरे! थोड्याशा
[तागडीच्या बाबतीत वजनाने] कारणाने वर चढतो [संतुष्ट होतो; त्याला गर्व
होतो] आणि अगदी थोड्याने खाली जातो. [जरा कमी फायदा वाटला तर दुष्ट खालच्या
थराला जाऊन नुकसान करतो.]
No comments:
Post a Comment