तत्सौभाग्यं पुंसां यदेतदप्रार्थनं नाम ||
अर्थ
याचना न करणे [आणि ती करायला न लागणे] म्हणजे [ खरं तर] त्यातच मोठेपणा
आहे; सुख सामावलेलं आहे; त्यातच सत्कीर्ती आहे; तीच ताकद आहे; ते सुदैव
होय.
English Meaning
Asking nothing to anybody is a greatness, is a happiness, is a popularity, is a strength, is a fortune.
No comments:
Post a Comment