कं
श्रीर्न दर्पयति कं न निहन्ति मृत्युः कं स्वीकृता न विषया ननु तापयन्ति
||
अर्थ
चुकीचा / वाईट सल्ला देणाऱ्या कुणाला नीतिमत्तेचे दोष चिकटत
नाहीत? [बदसल्ला दिल्यावर नाचक्की होतेच] कुपथ्य केल्यावर कोणाचा आजार
बळावत नाही? संपत्ती कुणाला माज आणत नाही? मरण कुणाला चुकलय? भौतिक
सुखांच्या मागे लागून कोणाला त्रास होत नाही? [या कुपथ्य वगैरे गोष्टी टाळणं
चांगलं.श्रीमंतानी गर्विष्ठपणा करू नये. मृत्यु अटळ आहे तरी वाईट कामे करू
नये.]
No comments:
Post a Comment