अर्थ
बुद्धीच्या मंदपणाचा संपूर्णपणे नाश करणारी; कुंडाची फुलं; चंद्र आणि
तुषाराप्रमाणे शुभ्र दिसणारी; शुभ्र वस्त्रे परिधान करणारी; श्रेष्ठ अशा
प्रकारचा वीणेचा दांडा जिच्या हातात आहे अशी; शुभ्र कमलावर बसलेली; ब्रह्मदेव; शंकर आणि श्रीविष्णू जिला नेहमी प्रणाम करतात अशी देवी सरस्वती
माझे रक्षण करो.
No comments:
Post a Comment