संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Friday, October 10, 2014
१३५६. नाविदग्धः प्रियं ब्रूयात्स्फुटवक्ता न वञ्चकः |
निःस्पृहो नाधिकारी स्यान्नाकामी मण्डनप्रियः ||
अर्थ
अपरिपक्व माणूस गोड बोलत नाही. स्पष्टवक्ता लबाड [फसवणारा] नसतो. निरिच्छ माणूस कुठल्या जबाबदाऱ्या घेत नाही. कामेच्छा नसणारा कधी नटणमुरडणं करत नाही.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment