शूलं पाशसुदर्शने च दधतीं हस्तैः प्रसन्नाननां
सेवे सैरिभमर्दिनीमिह महालक्ष्मींं सरोजस्थिताम् ||
अर्थ
मी कमल या आसनावर बसलेल्या; प्रसन्न मुख असणाऱ्या; भगवती
महालक्ष्मीचे ध्यान [गुणगान] करतेअशी की जिच्या हातात जपमाळ; परशू; गदा;
बाण; वज्र; कमल; धनुष्य; कुण्डिका; दण्ड; शक्ति; तरवार; ढाल; शंख; घंटा; सुरापात्र; शूल; पाश आणि चक्र आहे.
No comments:
Post a Comment