एतदेवात्र पाण्डित्यं यत्स्वल्पाद् भूरिरक्षणम् ||
अर्थ
[जर लहानशी] गोष्ट [वाचवण्यासाठी] बऱ्याच किंवा मोठ्या गोष्टींचा नाश
होत असेल तर बुद्धिमान माणसाने तसे करू नये. [शेपटावर भागत असेल तर त्याचा
त्याग करुन बाकीच तरी वाचवावं ] थोड्याचा त्याग करून पुष्कळ मोठा भाग वाचवणं
हीच हुशारी आहे.
No comments:
Post a Comment